Warning: Undefined array key "options" in /home1/dialogue/public_html/sadbhaktimandir.com/wp-content/plugins/trx_addons/components/api/elementor/elementor.php on line 1287
१. प्रात:स्मरण - सकाळी ६:०० ते ७:००२. माध्यान्हसेवा - सकाळी १०:०० ते ११:००३. सायंभजन - सायंकाळी ४:०० ते ५:३०४. प्रदोषलीलाभिनय, लघुसायंभजन, शेजस्तवन - रात्रौ ७:०० ते ८:०० वि. सू. :- काही विशिष्ट कारणास्तव अधून मधून वरील वेळापत्रकात योग्य ते बदल करणे गरजेचे ठरते. तरी दर्शनेच्छु भक्तांना विनंती आहे की त्यांनी संपर्क Contact Persons ह्या मथळ्याखाली दिलेल्या व्यक्तींपैकी कुणालाही संपर्क करून वेळेची खात्री करून घ्यावी, जेणे करून तसदी आणि निराशा टळेल.