Warning: Undefined array key "options" in /home1/dialogue/public_html/sadbhaktimandir.com/wp-content/plugins/trx_addons/components/api/elementor/elementor.php on line 1287

Publications

टीप: Publications ह्या सदरात प्रामुख्याने प. पू. आद्य सद्गुरू श्री नारायण महाराज जालवणकर, प. पू. सद्गुरू श्री रामचंद्र शंकर टाकी उर्फ श्रीभाई आणि प. पू. गुरुवर्य श्री मंगेश रामचंद्र टाकी उर्फ श्रीदादाभाई कृत ग्रंथ प्रामुख्याने आहेत. इतर संतसत्पुरुषांचे वाङ्मय देखील आमचे संग्रही आहे. इच्छुक वाचकांच्या विनंतीनुसार अशी पुस्तके उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न निश्चित केला जाईल.
ओम श्री स्वामी समर्थ !
-: सद्भक्ती वाचनालयात सदैव उपलब्ध असलेल्या पुस्तकांची यादी  : –
Date: December 30, 2020
क्र. पुस्तकाचे नाव लेखकाचे नाव / संग्राहक
1. आनंदसागर आद्यसद्गुरू श्री नारायण महाराज जालवणकर
2. बोधसागर As above
3. कैवल्यसागर As above
4. शांतीसागर As above
5. ज्ञानसागर As above
6. विज्ञानसागर As above
7. करुणासागर  –  पूर्वार्ध As above
8. करुणासागर  –  उत्तरार्ध प्रथम भाग As above
9. करुणासागर  –  उत्तरार्ध द्वितीय भाग – प्रथम खंड As above
10. करुणासागर  –  उत्तरार्ध द्वितीय भाग – द्वितीय खंड As above
11. करुणासागर  –  उत्तरार्ध द्वितीय भाग – तृतीय खंड As above
12. करुणासागर  –  उत्तरार्ध द्वितीय भाग – चतुर्थ खंड As above
13. करुणासागर  –  उत्तरार्ध द्वितीय भाग – पंचम खंड As above
14. समाधी तत्त्वोपदेश As above
15. परमार्थ दीपिका As above
16. श्री नारायण महाराज जालवणकर कृत स्फुट प्रकरणे व पद्यें As above
17. श्री नारायण महाराज जालवणकरांचे त्रोटक चरित्र _ _ _
18. श्री शंकर व्यंकटेश टाकी, उर्फ श्री बाबा यांचे त्रोटक चरित्र _ _ _
19. श्री रामचंद्र शंकर टाकी, उर्फ श्री भाई यांचे त्रोटक चरित्र _ _ _
20. श्री मंगेश रामचंद्र टाकी, उर्फ श्री दादाभाई यांचे त्रोटक चरित्र _ _ _
21 भगवद्भजन –  नित्य उपासना क्रम _ _ _
22 शंकरसुधा श्री रा. शं. टाकी उर्फ श्री भाई
23 लघुबोध As above
24 श्री ज्ञानेश्वर महाराज अथवा सद्भक्ती विजय As above
25 पिता-पुत्र आणि गुरु-शिष्य प्रेम As above
26 भगवद्गीता (इंग्रजी स्पष्टीकरणासहित) As above
27 Amourism or Premamrut As above
28 De Carmine De Deorum Part I As above
29 De Carmine De Deorum Part II As above
30 De Carmine De Deorum Part III As above
31 A National Prayer As above
32 Emotions Indispensable As above
33, मंगेशसुधा पूर्वार्ध श्री मं. रा. टाकी उर्फ श्री दादाभाई
34 मंगेशसुधा उत्तरार्ध As above
35 प्रारब्ध कर्माचे सांगोपांग विवेचन – अनुभव लहरी – लहर १ ली As above
36 समाधीचे विविध प्रकार – मुख्य समाधी कोणती – अनुभव लहरी – लहर २ री As above
37 यथार्थ दिपीकाकार ज्ञानोत्तर भक्ती पारायण श्रीवामन पंडित As above
38 श्री तुकाराम महाराजांचे सदेह श्री वैकुंठगमन As above
39 श्रीकृष्णाचे सद्गुरु – श्रीदुर्वास As above
40 आचार्यचतुष्ट्य As above
41 श्री पंढरीचा प्रसादमेवा श्री मं. रा. टाकी उर्फ श्री दादाभाई
42 श्री तुकाराम महाराज आणि श्रीशिवछत्रपतींचे वैराग्य As above
43 श्री गीताध्याय सारामृत As above
44 चित्त चतुष्टयाची चार साधने As above
45 श्री बलभीम महाराजांचे चरित्र श्रीभागीरथीबाई वैद्य
46 प्रतिष्टान चरित्र (श्री एकनाथ महाराजांचे) र. ह. कोटणीस
47 श्रुतीकल्पलता श्री वामनपंडित
48 नामसुधा, वेणुसुधा, वनसुधा श्री वामनपंडित
49 श्री नारायण महाराज जालवणकर यांची पत्रे _ _ _
50 श्री राधाकृष्ण तोरणे महाराज यांचे चरित्र _ _ _
51 मातोश्री सौ लक्ष्मीबाई रामचंद्र टाकी यांचे चरित्र _ _ _
ता. क. :-
उपरोक्त पुस्तकांव्यतिरिक्त विविध संतसत्पुरुषांनी लिहिलेली अनेक अध्यात्मिक पुस्तके सद्भक्ती वाचनालयाच्या संग्रही आहेत.  इच्छुक  व्यक्तींनी पुस्तकाचे आणि लेखकाचे नाव पाठवून द्यावे. पुस्तक संग्रही असल्यास उपलब्ध करून दिले जाईल.

Brochure

Copyright © Sadbkati Mandir. All Rights Reserved.