Warning: Undefined array key "options" in /home1/dialogue/public_html/sadbhaktimandir.com/wp-content/plugins/trx_addons/components/api/elementor/elementor.php on line 1287

Donate

How To Donate

अनेक भाविकांना आपल्या सद्भक्ती मंदिराकरितां काहीतरी आर्थिक सेवा करण्याची इच्छा असते. जे जवळपास राहतात ते मंदिरात प्रत्यक्ष येऊन रोख रक्कम किंवा चेक देतात. पण आपले बरेचसे सद्भक्त दूरवर राहतात. काही मुंबईबाहेर, महाराष्ट्राबाहेर तर काही परदेशात आहेत.

ह्या सर्वाना सोईचे व्हावे म्हणून आता नेट बँकिंग तर्फे सेवाशुल्क स्वीकारायला सुरुवात केली आहे. अशा प्रकारचा व्यवहार करण्याकरिता लागणार तपशील खालीलप्रमाणे आहे.

Name of the account: SADBHAKTI PRASARAK MANDALI

A/c no: 00610010000130

Bank Name: NKGSB Co-Op Bank Ltd.

Branch: Jogeshwari East, Mumbai

IFSC Code No.: NKGS0000006

OR

Name of the account: SADBHAKTI PRASARAK MANDALI

A/c no: 016410110005797

Bank Name: Bank of India

Branch: Jogeshwari East, Mumbai

IFSC Code No: BKID0000164

ज्या भक्तांना नेट बँकिंगचा उपयोग न करता पैसे चेक किंवा डिमांड ड्राफ्टने पाठवायचे असतील, त्यांनी कृपया खालील पत्त्यावर पाठवावे. त्वरित व सुरक्षित डिलिव्हरी करिता स्पीडपोस्ट किंवा कुरिअरचा वापर करावा.

Mr Vivek Tamhane
Tamhane & Mehta (Chartered Accountants)
1, Gauresh Apartments, Ground Floor, Old Police Lane, Near Andheri Court,
Andheri (East), Mumbai – 400 069.
Tel. No.: 022-2683 2838.

उपरोक्त विषयासंबंधी काही अधिक माहिती हवी असल्यास खालील व्यक्तींशी संपर्क साधावा :

१. श्री विवेक ताम्हाणे – दुरभ्रमण क्र. ९८२०३४०८६७
२. श्री नागानंद निळेश्वर – दुरभ्रमण क्र. ९८२१२७०७७२
३. श्री अरुण विजयकर – दुरभ्रमण क्र. ९२२३२२२२४५

Copyright © Sadbkati Mandir. All Rights Reserved.